गरीबांच्या मुलांसाठी खुलं वाचनालय


गरीबांच्या मुलांसाठी खुलं वाचनालय
SHARES

वांद्रे - वांद्रे पश्चिम परिसरातल्या कॉर्टर रोड परिसरातील गरीब मुलांसाठी 'इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एयरपोर्ट' या संस्थेनं खुले वाचनालय सुरु केलंय. 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत गरीब मुलांना हे खुले वाचनालय उपलब्ध करण्यात येणार आहे. गरीब मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी या वाचनालयाची व्यवस्था करण्यात आल्याचे 'इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे' एयरपोर्टच्या चेअरमन प्रीती दोषी यांनी सांगितलंय. यावेळी कला दिग्दर्शक मिताली ठक्कर, अमित टिम्बडिया, फाल्गुनी मेहता आणि पुष्प सूर्यही उपस्थित होते.

संबंधित विषय