माहीम रेल्वेस्थानकाजवळ कचऱ्याचे साम्राज्य

माहिम - माहीम येथील रेल्वे स्थानकाजवळ कचऱ्याचे साम्राज्य सध्या पसरलेय. माहीम स्थानकावरून दोन मार्ग जोडले गेले आहेत. वेस्टर्न आणि हार्बर या दोन मार्गांपैकी हार्बर लाईनवरून जाणाऱ्या दिशेने रेल्वे रुळालगतच असणाऱ्या लोकवस्तीमुळे येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेय. आजादनगर येथे राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे स्थानकाजवळ साठलेल्या कचऱ्याचा त्रास होतोय. मात्र याला कारणीभूत इथले रहिवासीच आहेत, असे इथल्या लोकांचे म्हणने आहे.

Loading Comments