Advertisement

रेल्वे स्थानकावर नागरिकांची गैरसोय


रेल्वे स्थानकावर नागरिकांची गैरसोय
SHARES

किंग्ज सर्कल - 500 आणि 1000 च्या नोटांचा गोंधळ हा सर्वांनाच त्रास दायक ठरलाय. अशामध्येच किंग्ज सर्कल या रेल्वे स्थानकावरील तिकीट मशीनही बंद पडले आहे. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. वडाळा, जी.टी.बी, सायन या स्थानकांवर देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाश्यांची तिकीट खिडकी समोर गर्दी ही वाढतच चाललीय. तिकीट कार्यालयीन पर्यवेक्षकांशी संवाद साधता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा