रस्ता बनला गॅरेज

 Anushakti Nagar
रस्ता बनला गॅरेज
रस्ता बनला गॅरेज
रस्ता बनला गॅरेज
रस्ता बनला गॅरेज
रस्ता बनला गॅरेज
See all

अणुशक्ती नगर - अणुशक्ती नगर उड्डाण पुलाच्या बाजूला वाहत्या गटाराच्या पाण्याचा वापर करून रस्त्यावर रिक्षा, बस आणि कार धुण्याचा प्रकार सुरु असतो. हे पाणी रत्स्यावर साचते. या पाण्याचा त्रास दुचाकी स्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबतीत पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांना तक्रार करुनही याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Loading Comments