Advertisement

तब्बल 20 वर्षांनी मिळाली नळजोडणी


तब्बल 20 वर्षांनी मिळाली नळजोडणी
SHARES

कुलाबा - कुलाब्यातील आझादनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना तब्बल 20 वर्षांनी नळजोडणी मिळालीय. खासदार अरविंद सावंत यांच्या विकास निधीतून हे नवीन नळजोडणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या परिसरात 3 ते 4 वेळा नळजोडणीचे काम करण्यात आले होते, मात्र रहिवाश्यांना त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. मात्र आता नवीन नळजोडणीला व्यवस्थित पाणी सुरू झाल्याने रहिवाशांचा आनंद गगणात मावेनासा झालाय.

संबंधित विषय
Advertisement