Advertisement

'निसर्ग' चक्रीवादळ Live Update

SHARE

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. निसर्ग असं या चक्रिवादळाचं नाव आहे. आता हे चक्रिवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील सर्व बातम्या पाहा मुंबई लाइव्हच्या लाइव्ह अपडेटमध्ये....

LIVE UPDATES

12:32 PM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळामुळं कोसळलं झाड
12:30 PM, Jun 03 IST
हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा आढावा
12:25 PM, Jun 03 IST
माहिम खाडीला लागून राहणाऱ्या सुमारे अडीच हजार लोकांची महापालिका शाळेत राहण्याची सोय
12:25 PM, Jun 03 IST
अरबी समुद्रात जोरदार घोंगावत असलेल्या निसर्ग चक्री वादळाचा जोरदार परिणाम किनारपट्टी भागत दिसून येत आहे. मालवण किनारपट्टी भागात वादळी वारे वाहत आहेत.
12:24 PM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर तब्बल 11 हजार 260 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
12:24 PM, Jun 03 IST
मुंबईच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढला
12:24 PM, Jun 03 IST
वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नागरिकांना आवाहन
12:00 PM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळ कुठल्याही क्षणी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
12:00 PM, Jun 03 IST
पुढचे २ तास मुंबईकरांसाठी महत्वाचे
11:53 AM, Jun 03 IST
महापालिकेकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ

BMC has arranged about 35 schools as temporary shelters for citizens, who have been appealed to relocate there: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)

8 units of National Disaster Response Force and 5 units of Navy have been deployed at various locations in the city. NDRF has 1 team each in Colaba (Ward A), Worli (G/South), Bandra (H/East), Malad (P/South) & Borivali (R/North) & 3 teams in Andheri (K/West): BMC

11:06 AM, Jun 03 IST
प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
11:05 AM, Jun 03 IST
वर्सोवा कोळीवाड्यातील नागरिकांचं भवन्स कॉलेजमध्ये स्थलांतर
Advertisement
10:50 AM, Jun 03 IST
दादर, माहिम व वरळीच्या समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवाशांना इशारा
10:49 AM, Jun 03 IST
दादर चौपाटी इथं समुद्राच्या उसळल्या
10:49 AM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून आता १६५ कि. मी लांब
09:55 AM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळापासून सुरक्षेसाठी मोठी तयारी


09:30 AM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलीस तैनात


09:01 AM, Jun 03 IST
मुंबईच्या अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी
Advertisement
09:01 AM, Jun 03 IST
दुपारच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
09:00 AM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून आता १९० कि. मी लांब
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा