Advertisement

महाराष्ट्राचा 'महा'अर्थसंकल्प

SHARE

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताहेत. या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूदी पुढीलप्रमाणे.

LIVE UPDATES

12:04 PM, Mar 06 IST
महाराष्ट्र वक्फ बोर्डासाठी विशेष अनुदान
12:03 PM, Mar 06 IST
तृतीयपंथीयांसाठी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय
12:02 PM, Mar 06 IST
अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद - अजित पवार
12:02 PM, Mar 06 IST
जलसंपदा विभागासाठी १० हजार ३५ कोटी रुपये, नागरी रस्ते योजनेसाठी १ हजार कोटी - अजित पवार
12:00 PM, Mar 06 IST
मणीभवनाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये, तर हाजी अली दर्ग्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद - अजित पवार
11:58 AM, Mar 06 IST
सोलापूर, पुण्यात नवीन विमानतळ, 78 कोटी रुपयांचा निधी - अजित पवार
11:58 AM, Mar 06 IST
नाट्यसंमेलनासाठीच्या निधीत वाढ, आता १० कोटी अनुधान
11:58 AM, Mar 06 IST
दहावी उत्तीर्ण व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण, 21 ते 28 वर्ष वयोगटातील बेरोजगारांना सक्षम करणार, पाच वर्षात 10 लाख बेरोजगारांना प्रशिक्षण - अजित पवार
11:58 AM, Mar 06 IST
तिर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार
11:57 AM, Mar 06 IST
राज्यातील भारतरत्नांचे स्मारक उभारणार - अजित पवार
11:57 AM, Mar 06 IST
पर्यटनावरील अभ्यासक्रमाचा समावेश शिक्षणात करणार, काॅलेजांत डिग्री आणि डिप्लोमा कोर्स सुरू करणार - अजित पवार
11:56 AM, Mar 06 IST
पर्यटनाच्या विकासासाठी १४०० रुपयांची तरतूद - अजित पवार
Advertisement
11:55 AM, Mar 06 IST
महाराष्ट्रातील पर्यटनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद
11:55 AM, Mar 06 IST
वरळी दुग्दालयाच्या जागेवर आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राची निर्मिती
11:55 AM, Mar 06 IST
आमदारांचा विकासनिधी २ कोटींवरून ३ कोटी रुपये - अजित पवार
11:55 AM, Mar 06 IST
हाजी अली परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार करणार - अजित पवार
11:54 AM, Mar 06 IST
वरळीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यावरण भवन उभारणार - अजित पवार
11:54 AM, Mar 06 IST
राज्य सरकार ५ वर्षांत ५०कोटी झाडे लावणार - अजित पवार
Advertisement
11:53 AM, Mar 06 IST
आमदारांना विकासकामासाठी २ कोटीहून ३ कोटी देणार
11:53 AM, Mar 06 IST
१० रुपयांच्या शिव थाळी योजनेसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद - अजित पवार
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा