आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या आधी मेगा लिलाव होणार आहे. २०२२ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये ८ ऐवजी १० संघ असणार आहे. यासंदर्भात बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
LIVE UPDATES
03:36 PM, Feb 03 IST
48 खेळाडूंची स्वत:ची बेस प्राईज 2 कोटी निश्चित
20 खेळाडूंची बेस प्राईज 1.5 कोटी तर 34 खेळाडूंनी 1 कोटी बेस प्राईज ठेवली आहे.
03:33 PM, Feb 03 IST
15व्या हंगामासाठी संघांना खेळाडू मिळवून देणारा महालिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूत होणार आहे.
03:33 PM, Feb 03 IST
भारतीय खेळाडूंसह जगभरातील असंख्य खेळाडूंवर बोली लागेल आणि काहींची कोटीच्या कोटी उड्डाणं होतील.
03:33 PM, Feb 03 IST
२०२२ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये ८ ऐवजी १० संघ असणार आहे. यासंदर्भात बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
03:32 PM, Feb 03 IST
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी खेळाडूंचा महालिलाव होणार आहे.