Advertisement

लोकसभा निवडणूक निकाल २०१९

SHARE
Seats
(542)
BJP+
INC+
OTHERS
LEADING000
WON000
TOTAL000
Vote Count for Candidates Contesting in Mumbai
Constituency
MUMBAI NORTH
GOPAL SHETTY (BJP)
0
URMILA MATONDKAR (INC)
0
OTHERS
0
MUMBAI NORTH CENTRAL
POONAM MAHAJAN (BJP)
0
PRIYA DUTT (INC)
0
OTHERS
0
MUMBAI NORTH EAST
MANOJ KOTAK (BJP)
0
SANJAY DINA PATIL (NCP)
0
OTHERS
0
MUMBAI NORTH WEST
GAJANAN KIRTIKAR (SS)
0
SANJAY NIRUPAM (INC)
0
OTHERS
0
MUMBAI SOUTH CENTRAL
RAHUL SHEWALE (SS)
0
EKNATH GAIKWAD (INC)
0
OTHERS
0
MUMBAI SOUTH
ARVIND SAWANT (SS)
0
MILIND DEORA (INC)
0
OTHERS
0
KALYAN
SHRIKANT SHINDE (SS)
0
BABAJI PATIL (NCP)
0
OTHERS
0
THANE
RAJAN VICHARE (SS)
0
ANAND PARANJPE (NCP)
0
OTHERS
0
BHIWANDI
KAPIL PATIL (BJP)
0
SURESH TAWRE (INC)
0
OTHERS
0

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात कुणाचं सरकार येणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत आहे. मतमोजणीच्या अंतिम निकालानंतरच केंद्रात भाजपप्रणित एनडीएचं सरकार येईल की काँग्रेस महाआघाडीचं हे स्पष्ट होईल. मुंबईसह देशभरातल्या मतदारसंघातील क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक होत जाणाऱ्या मतमोजीणीचं लाइव्ह अपडेट्स तुम्हाला इथं पाहता येईल.

LIVE UPDATES

04:00 PM, May 23 IST
दक्षिण मुंबईतील युतीचे उमेदवार अरविंद सावंत विजयी जल्लोष साजरा करत आहेत.


03:51 PM, May 23 IST
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमध्ये ५० हजार मतांनी पराभूत
03:47 PM, May 23 IST
फिर एक बार मोदी सरकार - अमित शहा
03:46 PM, May 23 IST
माझा विजय निश्चितच होता - गोपाळ शेट्टी


03:44 PM, May 23 IST
उत्तर, उत्तर मध्य, उत्तर पश्चिम मतदारसंघातील १३वी फेरी, आघाडी

उत्तर मुंबई मतदारसंघ

गोपाळ शेट्टी - 538527

उर्मिला मातोंडकर - 176450

उत्तर मध्य मतदारसंघ

पूनम महाजन - 406814

प्रिया दत्त - 298430

उत्तर पश्चिम मतदारसंघ

गजानन किर्तीकर - 307375

संजय निरुपम - 172334

03:36 PM, May 23 IST
03:21 PM, May 23 IST
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील १३व्या फेरी पर्यंतची मतमोजणी


03:16 PM, May 23 IST
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील १२व्या फेरी पर्यंतची मतमोजणी


03:14 PM, May 23 IST
दक्षिण मुंबई मतदारसंघातील ११व्या फेरी पर्यंतची मतमोजणी


03:12 PM, May 23 IST
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील ११व्या फेरी पर्यंतची मतमोजणी


03:09 PM, May 23 IST
दक्षिण मुंबई मतदारसंघातील १०व्या फेरी पर्यंतची मतमोजणी


03:06 PM, May 23 IST
उत्तर पुर्व परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरूवात


Advertisement
03:04 PM, May 23 IST
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे शिवडी मतदान केंद्रावर दाखल



03:00 PM, May 23 IST
अजूनही ८ ठिकाणी विजयाची आशा - पवार
02:57 PM, May 23 IST
मनसेचे उमेदवार असते तर वेगळे चित्र असते. भाजपाला इतक्या जागा मिळणं अनपेक्षित होतं - शरद पवार
02:55 PM, May 23 IST
ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संशयाचं भूत. वंचित आघाडीचा परिणाम किती हे आताच सांगणं कठीण - शरद पवार
02:54 PM, May 23 IST
लोकांचा निर्णय आम्हाला मान्य - शरद पवार
01:49 PM, May 23 IST
विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणार - राज पुरोहीत


Advertisement
01:48 PM, May 23 IST
यंदा मोदींची लाट नव्हे तर कामांनी विजय मिळवून दिला - किरीट सोमय्या


01:47 PM, May 23 IST
विकासाचा नाराच जिंकला - आशिष शेलार


Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा