Advertisement

लोकसभा निवडणूक निकाल २०१९

SHARE
Seats
(542)
BJP+
INC+
OTHERS
LEADING000
WON000
TOTAL000
Vote Count for Candidates Contesting in Mumbai
Constituency
MUMBAI NORTH
GOPAL SHETTY (BJP)
0
URMILA MATONDKAR (INC)
0
OTHERS
0
MUMBAI NORTH CENTRAL
POONAM MAHAJAN (BJP)
0
PRIYA DUTT (INC)
0
OTHERS
0
MUMBAI NORTH EAST
MANOJ KOTAK (BJP)
0
SANJAY DINA PATIL (NCP)
0
OTHERS
0
MUMBAI NORTH WEST
GAJANAN KIRTIKAR (SS)
0
SANJAY NIRUPAM (INC)
0
OTHERS
0
MUMBAI SOUTH CENTRAL
RAHUL SHEWALE (SS)
0
EKNATH GAIKWAD (INC)
0
OTHERS
0
MUMBAI SOUTH
ARVIND SAWANT (SS)
0
MILIND DEORA (INC)
0
OTHERS
0
KALYAN
SHRIKANT SHINDE (SS)
0
BABAJI PATIL (NCP)
0
OTHERS
0
THANE
RAJAN VICHARE (SS)
0
ANAND PARANJPE (NCP)
0
OTHERS
0
BHIWANDI
KAPIL PATIL (BJP)
0
SURESH TAWRE (INC)
0
OTHERS
0

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात कुणाचं सरकार येणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत आहे. मतमोजणीच्या अंतिम निकालानंतरच केंद्रात भाजपप्रणित एनडीएचं सरकार येईल की काँग्रेस महाआघाडीचं हे स्पष्ट होईल. मुंबईसह देशभरातल्या मतदारसंघातील क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक होत जाणाऱ्या मतमोजीणीचं लाइव्ह अपडेट्स तुम्हाला इथं पाहता येईल.

LIVE UPDATES

07:36 PM, May 23 IST
मुंबईसह राज्यात युतीचाच भगवा - वाचा सविस्तर
07:26 PM, May 23 IST
जनतेची सेवा करतच राहू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


06:56 PM, May 23 IST
लोकसभा निवडणुकीच्या उत्तर मुंबई, मध्य, पश्चिम मुंबईतल्या मतदारसंघांमधील मतमोजणी पुर्ण

उत्तर मुंबई मतदारसंघ

गोपाळ शेट्टी - 688395

उर्मिला मातोंडकर - 235201

उत्तर मध्य मतदारसंघ

पूनम महाजन - 481572

प्रिया दत्त - 333803

उत्तर पश्चिम मतदारसंघ

गजानन किर्तीकर - 527960

संजय निरुपम - 285775

06:08 PM, May 23 IST
लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतल्या सर्व जगांवर युतीचे उमेदवार विजयी
06:07 PM, May 23 IST
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात
06:02 PM, May 23 IST
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल अधिक भाष्य आताच करणं योग्य नाही. लवकरच पराभवाची कारणमिमांसा करू - राहुल गांधी
06:02 PM, May 23 IST
अमेठीतील विजयाबद्दल स्मृती इराणींचे अभिनंंदन, जनतेने दाखवलेल्या विश्वासानुसार इराणींनी काम करावे - राहुल गांधी
06:01 PM, May 23 IST
दिल्लीत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू, लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन
06:01 PM, May 23 IST
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू
06:01 PM, May 23 IST
पालघर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे राजेंद्र गावित यांचा विजय, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव
06:01 PM, May 23 IST
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा विजय, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव
06:00 PM, May 23 IST
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तिकर यांचा विजय, काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव
06:00 PM, May 23 IST
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मनोज कोटक विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांचा पराभव
05:49 PM, May 23 IST
मनोज कोटक २ लाख २६ हजार ४८६ मतांनी विजयी घोषित

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून मनोज कोटक विजयी घोषित मनोज कोटक यांना ५ लाख १४ हजार ५९९ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांना २ लाख ८८ हजार ११३ मते.


05:17 PM, May 23 IST
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ऱाहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया


05:16 PM, May 23 IST
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील १६ व १७व्या फेरी पर्यंतची मतमोजणी05:13 PM, May 23 IST
दक्षिण मुंबई मतदारसंघातील १६ व १७व्या फेरी पर्यंतची मतमोजणी04:47 PM, May 23 IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि रामदास आठवले मातोश्रीवर दाखल
04:33 PM, May 23 IST
उत्तर मुंबई मतदारसंघातील युतीचे उमेदवरा गोपाळ शेट्टी ६४०५०७ मतांनी आघाडीवर
04:23 PM, May 23 IST
भाजप कार्यकर्ते विजयी जल्लोष साजरा करत आहेत.


‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा