Advertisement

live update- महाराष्ट्रातील सत्तास्थापना, पहा ताज्या घडामोडी

SHARE

राज्यात महाविकास आघाडीच्या नावाने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं सरकार स्थापन झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्याने राज्यात नव्या राजकीय समिकरणांना सुरूवात झाली आहे.

LIVE UPDATES

06:56 PM, Nov 28 IST
जयंत पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष


06:55 PM, Nov 28 IST
सुभाष देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
06:50 PM, Nov 28 IST
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
06:49 PM, Nov 28 IST
उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री


06:39 PM, Nov 28 IST
उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल

उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं ठाकरे कुटुंबियांनी दर्शन



06:24 PM, Nov 28 IST
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे हजर

राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासोबत शिवाजी पार्कमध्ये दाखल 

06:03 PM, Nov 28 IST
काँग्रेसचे दिग्गज नेते शिवाजी पार्कवर दाखल
06:02 PM, Nov 28 IST
राहुल, सोनिया गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा पत्र
05:18 PM, Nov 28 IST
सोनिया गांधी शपथविधीसाठी येऊ शकणार नाहीत
04:43 PM, Nov 28 IST
महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे


04:39 PM, Nov 28 IST
किमान समान कार्यक्रमात १० रुपयात थाळीचा उल्लेख
04:26 PM, Nov 28 IST
महाविकासआघाडीचा एकसूत्री कार्यक्रम

महाविकासआघाडीचा किमान-समान कार्यक्रम तयार - एकनाथ शिंदे

शेतकरी, सर्वसामान्यांचं हे सरकार आहे - एकनाथ शिंदे

कर्जमाफी, नोकरभरती, पीकविम्यासंदर्भात घोषणा

 

Advertisement
04:22 PM, Nov 28 IST
पत्रकार परिषदेला नवाब मलिक, एकनाथ शिंदे, जयंत पाटील उपस्थित

महाविकासआघाडी जनतेच्या हितासाठी काम करेल - एकनाथ शिंदे

भाषा, धर्म, जात यावरून भेदभाव होणार नाही - एकनाथ शिंदे 

04:21 PM, Nov 28 IST
महाविकासआघाडीची पत्रकार परिषद सुरू
03:48 PM, Nov 28 IST
शपथविधीला कोण येणार?

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ मुंबईत दाखल

डीएमके प्रमुख एम.के. स्टॅलिन मुंबईत पोहोचले

काँग्रेस नेता राहुल गांधी शपथविधीला येण्याची शक्यता

03:24 PM, Nov 28 IST
पाहा: असा आहे भव्यदिव्य व्यासपीठ, कलादिग्दर्शक नितीन देसाई


03:18 PM, Nov 28 IST
शिवसेना नेते आदेश बांदेकर


03:13 PM, Nov 28 IST
वाहतुककोंडी होऊ नये यासाठी शिवाज पार्क परिसरातील वाहनांच्या मार्गात बदल


Advertisement
03:11 PM, Nov 28 IST
शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते


03:09 PM, Nov 28 IST
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या माध्यमातून भव्यदिव्य असे व्यासपीठ उभारण्यात येत आहे


Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा