प्रेमात कशाला वेटींग? मैत्रीणंच लावतेय सेटींग

बेस्ट फ्रेंडच्या मदतीनं प्रियकर-प्रेयसी आपल्या भावना एकमेकांपर्यंत कशा पोहोचवतात आणि परस्परांच्या प्रेमात कसे आकुंठ बुडतात. यावर ‘मुंबई लाइव्ह’ने बनवलेली विडंबनात्मक शाॅर्ट फिल्म

SHARE

लव्ह अॅट फर्स्ट साईट’ अर्थात बघताक्षणीच प्रेम होणं हा प्रकार जितका सहजसोपा, तितकाच कठीण प्रकार म्हणजे ‘त्या’ व्यक्तीला आपलंस करणं. या कामी देवदूतासारखी धावून येणारी व्यक्ती म्हणजे आपली बेस्ट फ्रेंड. या बेस्ट फ्रेंडच्या मदतीनं प्रियकर-प्रेयसी आपल्या भावना एकमेकांपर्यंत कशा पोहोचवतात आणि परस्परांच्या प्रेमात कसे आकुंठ बुडतात. यावर ‘मुंबई लाइव्ह’ने बनवलेली विडंबनात्मक शाॅर्ट फिल्म म्हणजे ‘प्रेमात कशाला वेटींग? मैत्रीणंच लावतेय सेटींग...’

संबंधित विषय
ताज्या बातम्या