अर्जुन मोगरे आणि त्याच्या सिनेमाचा प्रवास


SHARES

फिटनेस क्षेत्रातील नावाजलेल्या नावामध्ये लीना मोगरे यांचं नाव घेतलं जात. पण आता लींना मोगरे यांचा मुलगा अर्जुन मोगरे ही त्याच नाव तेवढ्याच उंचीवर घेऊन जाण्यासाठी तयार झालाय पण ते 'सिनेमा निर्मितीत'.अर्जुन मोगरे ला नुकतच त्याच्या 'प्रदोष' ह्या शॉर्ट फिल्मसाठी संस्कृती कलादर्पण चे २ पुरस्कार मिळाले आहेत. लहान वयात यश मिळवायला सुरवात केलेला अर्जुन आता मृणाल कुलकर्णी बरोबर त्याच्या नव्या सिनेमावरही काम करतोय.

अर्जुनच्या आतपर्यंत घडलेल्या प्रवासाबद्दल आणि पुढच्या प्रोजेक्ट्स बद्दल अर्जुन ने मुंबई लाईव्ह शी खास गप्पा मारल्या.

संबंधित विषय