Advertisement

'आम्ही दोघी'च्या निमित्ताने तिची आठवण झाली


'आम्ही दोघी'च्या निमित्ताने तिची आठवण झाली
SHARES

'पॅडमॅन' या चित्रपटासाठी अक्षय कुमारने हटक्या पद्धतीने प्रमोशनला सुरुवात केली आहे. हिंदी बरोबरच हा ट्रेंड मराठीमध्ये येतोय. मराठी कलाकारही आपल्या चित्रपटाचं वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करत आहे. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोघींचा 'आम्ही दोघी' हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्यासाठी या दोघीही वेगळ्या पद्दतीने प्रमोशन करण्याच्या तयारीत आहेत.


मुक्ता बर्वेचं हटके प्रमोशन

नुकताच मुक्ता बर्वेने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर रसिक प्रेक्षकांच्या मनात तिच्या आठवणी ताज्या झाल्या. मुक्ता बर्वेनं दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी बरोबर एक फोटोही शेअर केला आहे. आणि या फोटोला सुंदर कॅप्शनही दिलं आहे.

रस्की, जिथे असशिल तिथे तुझ्या, मिश्कील, energetic, enthusiastic style नी मौज करत असशिल याची खात्री आहे. Miss you?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा