Advertisement

‘देव’ हरपला

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं मंगळवारी पहाटेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झालं. देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली असून संगीत क्षेत्रातील ‘देव’ हरपला अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

‘देव’ हरपला
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा