गोरेगावमध्ये कव्वाली कार्यक्रम

 Goregaon
गोरेगावमध्ये कव्वाली कार्यक्रम
गोरेगावमध्ये कव्वाली कार्यक्रम
See all

गोरेगाव - गोरेगाव पश्चिममधील प्रेमनगर नाक्यावर एकता मंच कमेटी तर्फे ईद ए मिलाद आणि नवीन वर्षांचं औचित्य साधून कव्वाली कार्यक्रमाचं बुधवारी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मशहूर कव्वाली आरिफ नाजा यांनी त्यांच्या कव्वालीमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. परिसरातील 200 पेक्षा अधिक लोकांनी कव्वालीचा आनंद यावेळी लुटल्याची माहिती लक्ष्मी भाडिया यांनी दिलीय.

Loading Comments