तरुणांसाठी रोजगार मेळावा

 Sham Nagar
तरुणांसाठी रोजगार मेळावा
तरुणांसाठी रोजगार मेळावा
तरुणांसाठी रोजगार मेळावा
See all

जोगेश्वरी - अरविंद गंडभीर हायस्कूलच्या मैदानात तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. भारतीय विद्यार्थी सेना आणि फास्ट ट्रॅक सोल्युशनच्या वतीनं मेळाव्याचे आयोजन केले होते. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चाललेल्या या रोजगार मेळाव्यात 700 तरूणांनी हजेरी लावली. यामध्ये 410 तरूणांना ऑफर लेटर देण्यात आले. शिवसेना आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले. शिवसेना अशाप्रकारचे कार्य करण्यासाठी कटिबद्ध असून सदैव सहकार्य करेल, असं आश्वासन सुनील प्रभू यांनी दिलं.

Loading Comments