'मुस्लिम पीडितांना राज्य सरकार मदत देत नाही'

Pali Hill

See all
मुंबई  -  

वांद्रे - समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी रविवारी बेहरामपाडा येथील चारमजली झोपडी कोसळून झालेल्या अपघातस्थळाची पाहणी केली. 'एखाद्या अपघातात मुस्लिम पीडित असतील तर राज्य सरकार त्यांना मदत करत नाही' अशी टीका आझमींनी केली. या वेळी त्यांनी मृत्यमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची मागणीही केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.