एन वॉर्डच्या प्रभाग समिती सभेत नगरसेवकांची दांडी


एन वॉर्डच्या प्रभाग समिती सभेत नगरसेवकांची दांडी
SHARES

घाटकोपर - एन विभागात 2016 ते 2017 या वर्षात प्रभाग समितीच्या 12 सभा झाल्या. मात्र या सभांमध्ये प्रत्यक्ष नगरसेवकांनीच अनेकदा दांडी मारल्याचं दिसून आलं.  

प्रभाग क्र. नगरसेवक उपस्थिती
124 हारून खान सर्व सभा
133 फाल्गुनी दवे 11 वेळा
131 राखी जाधव 10 वेळा
123 डॉ. भारती बावदाणे 2 वेळा
126 प्रतिक्षा घुगे 3 वेळा

आपल्या प्रभागातील कामे सुरळीत होत असल्याकारणाने प्रभाग समितीच्या सभेला गेलो नसल्याचं प्रभाग 126 च्या नगरसेविका प्रतिक्षा घुगे यांनी सांगितले. तर एन विभागाच्या आयुक्तांशी बोलून या प्रभागातील समस्या सोडवल्याचा दावा प्रभाग 123 च्या नगरसेविका भारती बावदाणेंनी केलं.

संबंधित विषय