मोदींच्या दारी बैलवारी!

 Churchgate
मोदींच्या दारी बैलवारी!

मुंबई - जल्लीकट्टू सणाच्या समर्थनार्थ चेन्नईमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. जल्लीकट्टूवर सुप्रीम कोर्टाने घातलेली बंदी उठवण्यासाठी केंद्राने तातडीचा कायदा लागू करावा अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. यावरच प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments