निवडणुकीचे बिगुल वाजले

 Chembur
निवडणुकीचे बिगुल वाजले
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - सर्वत्र महानगर पालिका निवडणूक २०१७ चे बिगुल वाजले आहे. प्रभाग क्र.१५४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विजय भोसले यांची निवड झाली आहे. यंदा प्रभाग फेररचनेमुळे सर्वच पक्षांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. त्यातच उमेदवारीसाठी होणारी चुरस आणि उमेदवारी द्यायची कुणाला या मुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. कारण उमेद्वारी कुणाला दिली तर कोण नाराज होईल, कोण पक्ष सोडून जाईल अशी भिती पक्षाला असल्याने ईच्छुक उमेद्वारांनी पक्षश्रेष्ठीकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

Loading Comments