Advertisement

पालिका सभागृहात लागणार प्रबोधनकार ठाकरेंचे तैलचित्र


पालिका सभागृहात लागणार प्रबोधनकार ठाकरेंचे तैलचित्र
SHARES

मुंबई - प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम 2 जानेवारीला होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर तैलचित्र लावणे शिवसेनेला शक्य होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याने पालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना काय भूमिका घेणार हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा