काँग्रेसचा कँडल मार्च

Fort
काँग्रेसचा कँडल मार्च
काँग्रेसचा कँडल मार्च
See all
मुंबई  -  

सीएसटी - ओआरओपीची अंमलबजावणी होण्यासाठी लढत असलेले माजी सर्व्हिसमन राम कृष्ण ग्रेवल यांनी आत्महत्या केली. भाजप सरकार हा मुद्दा हाताळण्यास अकार्यक्षम ठरत आहे. त्याच्या निषेधार्थ सेंट झेवियर्स कॉलेज परिसरात काँग्रेसने शुक्रवारी कँडल मार्च काढला. यात मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, आमदार भाई जगताप तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सहभागी झालेले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.