नोटबंदीविरोधात काँग्रेस आक्रमक


  • नोटबंदीविरोधात काँग्रेस आक्रमक
  • नोटबंदीविरोधात काँग्रेस आक्रमक
SHARE

चेंबूर - हजार-पाचशे रुपये नोट बंदीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालंय. याचविरोधात चेंबूरमध्ये काँग्रेसतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं होतं. रेल्वे स्थानकाबाहेर हे आंदोलन केल्यानं संध्याकाळच्या सुमारास वाहतूक को़डींचा सामना नागरिकांना करावा लागला. या आंदोलनाला मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या