Advertisement

ज्येष्ठांना बसण्यासाठी उभारले गजिबो


ज्येष्ठांना बसण्यासाठी उभारले गजिबो
SHARES

गोळीबार रोड - इथल्या दिनकर पटेल उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी गजिबो उभारण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ सोमवारी प्रभाग क्रमांक 86 शिवसेनेच्या नगरसेविका पूजा विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर, शाखाप्रमुख संतोष कदम उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना उद्यानामध्ये बसता यावं या उद्देशानं हे गजिबो बांधण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा