SHARE

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एका ट्विटवर मदत पोहचवणाऱ्या,आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं भारतीय राजकारणातली ‘सुपरमॉम’ असा गौरवपूर्ण उल्लेख केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या