शिवस्मारकाला मच्छीमारांचा तीव्र विरोध, 300 जणांना अटक

 Mumbai

See all

कफ परेड - शिवस्मारकाला मच्छिमारांनी तीव्र विरोध दर्शवत शुक्रवारी बाईक रॅली काढल्या. काळे कपडे,काळे झेंडे घेऊन बाईक रॅली काढण्यात आली. या वेळी पोलिसांनी अचानक येऊन रॅलीची अडवणूक करायला सुरुवात केली आणि जमावबंदी असूनही रॅली काढल्यामुळे 300 मच्छिमारांना अटक केलं. काही महिलांचा ही यात समावेश आहे. तर आपला विरोध शिवस्मारकाला नाही. तर स्मारकाच्या जागेला असल्याचं मच्छिमार नेते दामोदर तांडेल म्हणाले.

Loading Comments