मनसेतील नाराजांनी केली बंडखोरी

 Mumbai
मनसेतील नाराजांनी केली बंडखोरी
मनसेतील नाराजांनी केली बंडखोरी
See all

काळाचौकी - येथील प्रभाग क्रमांक 206 मधून चेतन पेडणेकर आणि 205 मधून विलास सावंत यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्याने मनसेमध्ये नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार शेखर मोकल यांनी 206 आणि नंदकिशोर चिले 205 मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे मनसेतही नाराजीचे सूर उमटू लागलेत.

Loading Comments