Advertisement

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पथनाट्याचा आधार


प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पथनाट्याचा आधार
SHARES

सायन - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस होता. या वेळी प्रत्येक जण अगदी जोमात प्रचार करताना पाहायला मिळाले. वॉर्ड क्रमांक 173 चे भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार संजय तांबे यांच्या प्रचारासाठी मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात आपला उमेदवार विभागासाठी कोणती कामे करू शकतो आणि कशा समस्या सोडवू शकतो याचे संपूर्ण सादरीकरण करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा