• मनसेची तयारी सुरू
SHARE

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चेंबूर मतदार संघात बसंतपार्क इथल्या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनीही हजेरी लावली. मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोशात फटाक्यांच्या आतषबाजित राज ठाकरेंचं स्वागत केलं. या कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 २०१७ मध्ये होणा-या महापालिकेच्या निवडणुकांचे लक्ष डोळ्यांसमोर ठेवून सर्व पक्ष्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. या पाश्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केलीय. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या