मोहन राजपुतांचा राष्ट्रवादीला रामराम

 Worli
मोहन राजपुतांचा राष्ट्रवादीला रामराम
Worli, Mumbai  -  

वरळी - वॉर्ड क्रमांक 196 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी वॉर्ड अध्यक्ष मोहन राजपूत यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने पक्षात आलेल्या दशरथ नीतनवरे यांना या वॉर्डमधून उमेदवारी दिल्यामुळे राजपूत यांनी नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचे समजते. 4 फेब्रुवारीला त्यांनी अपक्ष म्हणून या विभागातून उमेदवारी अर्ज देखील भरला. वॉर्ड क्रमांक 196 हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वॉर्डमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे.

Loading Comments