स्थानिक पुढाऱ्यांकडून धूर फवारणी

 Lower Parel
स्थानिक पुढाऱ्यांकडून धूर फवारणी
Lower Parel, Mumbai  -  

लोअर परळ - डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरवणाऱ्या डासांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून धूरफवारणी केली जाते. लोअर आणि वरळीतील नागरिकांच्या आरोग्याबाबतची बातमी मुंबई लाईव्हमध्ये प्रसारित होताच स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन धूरफवारणी केली.

मनसेचे शाखाप्रमुख आणि कार्यकत्यांनी पुढाकार घेत ही धूरफवारणी केली. 23 सप्टेंबरला या संबंधीचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री 9 पर्यंत कीटकनाशक धुराची फवारणी लोअर परळ आणि वरळी विभागातील चाळ, सोसायटीमध्ये करण्यात आली.  

संबंधित बातमी -

https://mumbailive.maharashtraalive.com/details/news/e/3/958/11

Loading Comments