उरी हल्ल्याविरोधात निषेध


  • उरी हल्ल्याविरोधात निषेध
  • उरी हल्ल्याविरोधात निषेध
  • उरी हल्ल्याविरोधात निषेध
  • उरी हल्ल्याविरोधात निषेध
SHARE

आझाद मैदान - उरी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव आणि अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र स्टेट उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष राउफ खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे देत या संस्थांनी धरणे केले. या आंदोलनात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेही सहभागी झाले होते. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या