राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

 Vidhan Bhavan
राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

नरिमन पॉईंट - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नव्या यादीत 31 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने 76 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असल्याची माहिती राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा तयार असून येत्या 27 आणि 28 जानेवारीला हा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येईल, असे अहिर यांनी स्पष्ट केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई सरचिटणीस नरेंद्र राणे, प्रवक्ते संजय तटकरे आणि क्लाईड क्रास्टो उपस्थित होते.

               वॉर्ड आणि उमेदवार

 • वॉर्ड क्रमांक - 221 - महेंद्र पानसरे
 • वॉर्ड क्रमांक - 220 - रूपेश खांडगे
 • वॉर्ड क्रमांक - 216 - स्वप्निल पालवे
 • वॉर्ड क्रमांक - 207 - सुरेखा पेडणेकर
 • वॉर्ड क्रमांक - 206 - नील शिवडीकर
 • वॉर्ड क्रमांक - 176 - रंगनाथ अय्यर
 • वॉर्ड क्रमांक - 153 - नवनाथ काळे
 • वॉर्ड क्रमांक - 129 - रोशन हारून खान
 • वॉर्ड क्रमांक - 128 - आशा अशोक कणसे
 • वॉर्ड क्रमांक - 127 - चंद्रमणी सी. जाधव
 • वॉर्ड क्रमांक - 121 - हेमलता प्रशांत पालवणकर
 • वॉर्ड क्रमांक - 112 - रुचिरा राजेंद्र मोकल
 • वॉर्ड क्रमांक - 107 - रुपाली पंकज सुभेदार
 • वॉर्ड क्रमांक - 97 - उमर दाऊद सोलंकी
 • वॉर्ड क्रमांक - 96 - मो. मुस्तफा युसुफ सय्यद
 • वॉर्ड क्रमांक - 94 - मेहजबीन अकबर सय्यद
 • वॉर्ड क्रमांक - 88 - सुनील राय
 • वॉर्ड क्रमांक - 83 - सुजाता आठवले
 • वॉर्ड क्रमांक - 73 - संजय महाले
 • वॉर्ड क्रमांक - 72 - श्रध्दा जाधव
 • वॉर्ड क्रमांक - 58 - अजय विचारे
 • वॉर्ड क्रमांक - 7 - तृप्ती प्रवीण मोरे
Loading Comments