मोकळ्या जागेवर झाडं लावा - स्थानिक

 Malabar Hill
मोकळ्या जागेवर झाडं लावा - स्थानिक
मोकळ्या जागेवर झाडं लावा - स्थानिक
See all

मलबार हिल - मलबार हिल परिसरातील डी विभागात रिकाम्या जागेवर पुन्हा झाडे लावण्यात यावी, यासाठी प्रभाग क्रमांक 216 युवासेना विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर यांनी पालिकेला गुरुवारी पत्रव्यवहार केलाय. तसेच जर आमची ही मागणी मान्य झाली नाही तर पालिकेला घेराव घालू असंही हेमंत दुधवडकर यांनी सांगितलं. डी विभागात गेली दोन वर्ष अनेक मोठी झाडे पडली. त्यामुळे ती जागा रिकामी झालीय. त्यामुळे स्थानिकांनी डी विभागातील पालिका कार्यालयामध्ये तक्रार पत्र दिले होते. त्या पत्राची दखल घेत हेमंत दुधवडकर यांनी घेतली.

Loading Comments