निवडणुकीसाठी बाजारही सज्ज!

 Mumbai
निवडणुकीसाठी बाजारही सज्ज!
निवडणुकीसाठी बाजारही सज्ज!
निवडणुकीसाठी बाजारही सज्ज!
निवडणुकीसाठी बाजारही सज्ज!
निवडणुकीसाठी बाजारही सज्ज!
See all
Mumbai  -  

लालबाग - निवडणुकीत प्रचारासाठी सर्वात महत्वाचे ठरते ते प्रचाराचे साहित्य. याच प्रचाराच्या साहित्याने आता लालबागचा बाजार सजला आहे. आकर्षित आणि अनोख्या डिझाईनमध्ये विविध पक्षांचे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले आहे. यामध्ये पक्षांच्या निशाणी असलेल्या टोप्या, पर्स, पताका, बॅग, मोबाईल पाऊच, छोटे आणि मोठ्या स्टिकरचा समावेश आहे. अजूनपर्यंत उमेदवारी कुणाचीही निश्चित न झाल्याने हे सामान विकत घेण्यासाठी कुणीच फिरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच नोटबंदीचा परिणामही या सगळ्यावर होताना दिसत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली आहे.

Loading Comments