उशिराचे 'शहाण'पण

 BDD Chawl
उशिराचे 'शहाण'पण
उशिराचे 'शहाण'पण
See all

वरळी - निवडणुका जवळ अाल्या कि विकासकामांना जोर येतो. याचा प्रत्यय आला आहे तो वरळी मतदारसंघात. वरळी विभागातील सहजीवन इमारत आणि लोअर परळ मधील खिमजी नागजी चाळ क्रमांक ९ चे दुरुस्ती करण्याचे काम आमदार सुनील शिंदे यांच्या निधीतून करण्यात येत आहे. ही दोन्ही कामे एकाच दिवशी हाती घेण्यात आली निवडणुका जवळ आल्यामुळे कार्यकर्त्यांनी विकासकामे हाती घेतली असं स्थानिकांचे म्हणणे आहे.

Loading Comments