निरुपम यांच्या विरोधात पोस्टरबाजी


  • निरुपम यांच्या विरोधात पोस्टरबाजी
SHARE

लोअर परळ - काँग्रेस खासदार संजय निरुपम यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली.

परळ ई वॉर्ड प्रभाग क्र. 203 येथील गोखले सोसायटी गल्लीत ही पोस्टरबाजी करण्यात आली. सर्जिकल स्ट्राईक झालीच नाही, असं म्हणणाऱ्या संजय निरुपम यांचा निषेध पोस्टरमार्फत करण्यात आला. पोस्टर नेमकं कोणी लावलं हे अजूनही अस्पष्ट आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या