Advertisement

अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली असून राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे.

अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली असून राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानाला सुरूवात होताच सकाळी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

पूनम महाजन यांच्या विरोधी उमेदवार प्रिया दत्त यांनीदेखील सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे.


नवी मुंबईत गायक शंकर महादेवन यांनी आपल्या पत्नीसह केलं मतदान.


उद्योगपती अनिल अंबानी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा -

दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार; मतदारांमध्येही उत्साहसंबंधित विषय
Advertisement