विश्व हिंदू सेवा संघाची रॅली

 Boriwali National Park
विश्व हिंदू सेवा संघाची रॅली
विश्व हिंदू सेवा संघाची रॅली
विश्व हिंदू सेवा संघाची रॅली
विश्व हिंदू सेवा संघाची रॅली
See all

बोरिवली - विश्व हिंदू सेवा संघाच्या वतीने मंगळवारी शौर्य प्रदर्शन रॅली काढण्यात आली. बोरिवलीच्या कार्टर रोड क्रमांक चार येथील जैन मंदिराच्या समोर ही रॅली काढण्यात आली. विश्व हिंदू सेवा संघाचे बोरिवलीचे अध्यक्ष संजय मिश्रा यांनी या रॅलीचं आयोजन केलं. मागील तीन वर्ष विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत ही रॅली काढली जात होती, अशी माहिती मिश्रा यांनी दिली. मात्र काही कारणास्तव विश्व हिंदू परिषदेतून बाहेर पडत या वर्षी विश्व हिंदू संघाच्या वतीने रॅली काढली असंही ते म्हणाले.

Loading Comments