Advertisement

काँग्रेसनं वाटली मोफत आधार कार्ड


काँग्रेसनं वाटली मोफत आधार कार्ड
SHARES

वांद्रे - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सगळेच पक्ष कामाला लागलेत. लोकांपर्यंंत पोहोचण्यासाठी विविध युक्त्या राजकीय पक्ष लढवताना दिसतायेत. वांद्रे पश्चिम परिसरातील वॉर्ड क्र. 39 मध्ये काँग्रेसनं आधार कार्डचं वाटप केलंय. ब्लॉक अध्यक्ष साजिद मोहम्मद यांनी दोन दिवस ही मोफत सेवा उपलब्ध करून दिलीय. यासेवेचा लाभ घेताना महिलांचा सहभाग जास्त दिसला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा