'शिवसेना सदैव आपल्या सेवेसाठी'

 Andheri
'शिवसेना सदैव आपल्या सेवेसाठी'
'शिवसेना सदैव आपल्या सेवेसाठी'
'शिवसेना सदैव आपल्या सेवेसाठी'
See all

अंधेरी - वॉर्ड क्रमांक ७० आणि ७१मध्ये शिवसेनेचे नेते जितेंद्र जनावळे यांनी जनसमस्या निवारणासाठी विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसंच गुलमोहर, कुमकुम सोसायटी परिसरात होणाऱ्या सांडपाणी आणि कचऱ्याची समस्या सोडवली. शिवसेना सदैव आपल्या सेवेसाठी हे या बैठकिचं ब्रीदवाक्य होतं.

Loading Comments