शिवसेनेच्या ठाकरे गटाने आवाज कुणाचा या नव्या पॉडकास्टचे अनावरण केले. शिवसेनेच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या पॉडकास्टचे प्रसारण झाले.
ठाकरे गट जनतेच्या मनातील प्रश्न या पॉडकास्टमधून मांडणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पॉडकास्ट शिवसेनेकडून सुरु करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या पॉडकास्टची माहिती दिली.
आगामी निवडणुकांचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका लोकांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम हे सगळं या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
हेही वाचा