पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपामध्ये धुसफूस

Pali Hill
पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपामध्ये धुसफूस
पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपामध्ये धुसफूस
पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपामध्ये धुसफूस
See all
मुंबई  -  

मुंबई - महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि भाजपामधील कलगीतुरा सध्या आपण सगळेच पाहतोय. मात्र आता या दोन्ही पक्षांमध्ये अजून एक वादाची ठिणगी पडली आहे. नुकतेच काही जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले. त्याचबरोबर उपपालकमंत्री पद नव्याने निर्माण करण्यात आले. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेचा वाद अजून ताणला गेला आहे. त्याचेच पडसाद मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून हटवून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिल्याने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून शिवसेनेचे मंत्री बाहेर पडले. शिवसेनेला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने शिवसेनेचे मंत्री नाराज झाले आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.