शुभा राऊळ भाजपमध्ये जाणार ?

 Pali Hill
शुभा राऊळ भाजपमध्ये जाणार  ?
शुभा राऊळ भाजपमध्ये जाणार  ?
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - माजी महापौर शुभा राऊळ शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिलेय. दहिसरमधल्या वॉर्ड नंबर आठमधून त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. मागील निवडणुकीच्या वेळी शुभा राऊळ शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सहभागी झाल्या. मात्र तिकिटाचं गणित जुळल्यानंतर शुभा राऊळ पुन्हा शिवसेनेत गेल्या. पण यावेळी त्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. शुभा राऊळ यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

Loading Comments