चेंबुरमध्ये मतांसाठी पैसेवाटप...

    मुंबई  -  

    गोवंडी - चेंबूरच्या विभाग क्रमांक 140 मध्ये समाजवादी पार्टीच्या उमेदवार आयशा शेख चक्क मतदारांंना पैसे वाटतानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.. व्हीडिओमध्ये त्यांचं संभाषणही रेकॉर्ड झालं आहे. पण, हा व्हीडिओ प्रसार माध्यमांच्या हाती लागल्यावर त्यांनी हा व्हीडिओ आपला नसल्याचं सांगत आरोप फेटाळलेत.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.