प्रबोधनकार ठाकरेंना केले अभिवादन

 Dadar
प्रबोधनकार ठाकरेंना केले अभिवादन
प्रबोधनकार ठाकरेंना केले अभिवादन
प्रबोधनकार ठाकरेंना केले अभिवादन
See all

दादर - थोर समाजसुधारक आणि विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

शनिवारी दादरच्या पोर्तुगीज चर्चसमोरील प्रबोधनकार ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांसह सत्यशोधक ओबीसी परिषद संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यासह अनेक राजकीय पक्षांनी बॅनर लावूनही प्रबोधनकार ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले.

 

Loading Comments