लोकार्पण आणि भूमिपूजन

 Sham Nagar
लोकार्पण आणि भूमिपूजन
लोकार्पण आणि भूमिपूजन
लोकार्पण आणि भूमिपूजन
लोकार्पण आणि भूमिपूजन
See all

जोगेश्वरी - जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी वॉर्ड क्र 70 मध्ये कूपनलिका, शौचालय अशा अनेक कामांचं लोकार्पण केलं. अनेक नवीन कामांचं भूमिपूजनही त्यांनी केलं. त्यांनी आमदार निधीतून या कामांची पूर्तता केली आहे. या वेळी उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, विधानसभा संघटक रचना सावंत, शाखाप्रमुख जयवंत लाड, डॉ. आरिफ आदी पदाधिकारीही उपस्थित होते

Loading Comments