दिवाळीनिमित्त धान्यवाटप

 Pali Hill
दिवाळीनिमित्त धान्यवाटप
दिवाळीनिमित्त धान्यवाटप
दिवाळीनिमित्त धान्यवाटप
दिवाळीनिमित्त धान्यवाटप
See all

वांद्रे - वांद्र्यातल्या बाजार रोड परिसरात राहणाऱ्या 400 हिंदू परिवारांना फेमिदा पानवाला डिसिल्वा यांनी दिवाळीनिमित्त धान्याचं वाटप केलं. त्यात तांदूळ, डाळ, मैदा, तेल अशा घरगुती साहित्यांचं वाटप करण्यात आलं. याबाबत फेमिदा डिसिल्वा यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, दिवाळी हा आनंदाचा सण असतो. प्रत्येकांन हा सण साजरा केला पाहिजे म्हणून हे धान्याचं वाटप केलं.

Loading Comments