Advertisement

टेबल टेनिसमध्ये मुंबईच्या आश्लेषाचा पराभव


टेबल टेनिसमध्ये मुंबईच्या आश्लेषाचा पराभव
SHARES

महाराष्ट्र राज्य मानांकित टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या आश्लेषा त्रेहानचा उप-उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. तर रायगडच्या स्वास्तिका घोषने 11-9, 12-14, 11-1, 13-11, 12-10 अशा गुण संख्येने विजय मिळवला. ही स्पर्धा शुक्रवारी नांदेड येथे झाली. त्यासोबतच ठाण्याची श्रेया देशपांडे विरूद्ध तिसऱ्या मानांकित श्रृती अमृते यांच्यात दुसरा सामना रंगला. हा सामना 14-12, 11-9, 11-7, 11-7 अशा फरकाने श्रेयाने जिंकला.

मुलांच्या स्पर्धेत पहिल्या मानांकित स्पर्धेतील तिहेरी गटातील विजेता शौर्य पेडणेकरने 11-8, 11-7, 12-14, 11-5, 11-7 अशा फरकाने मुंबईच्या मंदार हरदिकरचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत विजय मिळवला.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा